
नमस्कार, उत्कर्ष इव्हेंटस् अँड प्रोडक्शन चे संचालक श्री प्रदीपजी गोगटे यांच्या वेब साईट चे लोकार्पण त्यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे, त्या साठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, मी गेली 30 वर्षे नाट्य चित्रपट क्षेत्रा मधे कार्यरत आहे, अनेक कलाकारांन, बरोबर काम केले, काही जणाशी मैत्री झाली, पण यात एक नाव अगदी वरच्या स्थानी आहे, ते म्हणजे प्रदीप, त्याचा नाट्य प्रवास, कलेशि समर्पण, आणि सोबत कुठले ही वलय नसताना आज तो ज्या उंची वर आहे तो उल्लेखनीय आहे, अनेक नवोदित कलाकरांचे, प्रदीप हा प्रेरणा स्त्रोत आहे, रायगड़ जिल्याची तो शान ठरला आहे, एक अभ्यासु कलाकार,म्हणून तो आता परिचित आहे, नाट्यकार्य शाळाच्या माध्यमातून कर्जत आणि परिसरातील अनेक बाल कलाकार घड़ावले त्यांना उत्तम स्टेज मिळवून दिले, स्वप्न सर्वच बघतात पण सत्यात उतरीवीणारे थोडेच असतात, प्रदीप ने जे भविष्य पाहिले ते त्याने गाठले, माझे भाग्य की असा अनमोल हिरा मला मित्र म्हणून लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. प्रदीप खुप उंची गाठणार हे निर्विवाद सत्य आहे, त्याचा धड़ाका कोणी रोखु शकणार नाही, माझ्या शुभेच्छा तर आहेतच पण रायगड़ जिल्हा आज त्याच्या उत्कर्षाचे पोवाड़े गातो आहे ह्यातच सर्व काही आले. प्रदीप माझा मित्र आहे हा अभिमान मला आहेच, त्याच्या कार्याचा दीपक सतत प्रज्वलित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
प्रदिप आजवरची तुझी मेहनत, जिद्द मागे कोणी Godfather नसताना नाट्यक्षेत्रात खंबीरपणे वाटचाल करीत आहेस. आज एकांकिका स्पर्धेचे भव्य आयोजन केलेस. त्यानिमित्त अनेक गुणी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेस. तुझ्या वळण शॉर्ट फिल्म ने इतिहास घडवला. आपल्या कर्जतचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात नेलेस. ह्या यशात तुझ्या कुटुंबाची भक्कम साथ आणि तुझी सतत शिकण्याची जिद्द घेऊन इथवर आलास. तुझ करावं तेवढ कौतुक कमी आहे. नवीन नवीन शिखर काबीज कर तुला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा !
Huge Congratulations to Utkarsh Media and Entertainment and Pradip for their Website launch.
Pradip's unwavering support during the cultural events at Yotta has been invaluable. Team Utkarsh's enthusiasm and innovative decoration ideas and ensuring the safety aspect truly stood out. Looking forward to more collaborations. 👏
Congratulations Pradip and Team.










